मंगळवार (23 जानेवारी) बऱ्हाणपूर,रावेर, चोपडा,जळगाव येथील केळीचे भाव

गावशिवार न्यूज | बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (मंगळवार, 23 जानेवारी 2024) Banana Market Rate
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 721 रू./ उच्च दर्जा- 1201 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2050 रू./ नवती नं. 2- 1850 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1975 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1985 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleअयोध्येत पंतप्रधानांच्या हस्ते श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न
Next articleकेंद्रिय कापूस संशोधन संस्था बोंडसड नियंत्रणासाठी राबविणार विशेष प्रकल्प