शुक्रवार (ता. 26 जानेवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव

गावशिवार न्यूज | बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (शुक्रवार, 26 जानेवारी 2024) Banana Market Rate
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 831 रू./ उच्च दर्जा- 1501 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2050 रू./ नवती नं. 2- 1850 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1975 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1985 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleजाणून घ्या, सुरत बाजार समितीत सध्या कसे आहेत केळीचे भाव ?
Next articleजळगाव जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद