बुधवार (ता. 31 जानेवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव

गावशिवार न्यूज | बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (बुधवार, 31 जानेवारी 2024) Banana Market Rate
बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 701 रू./ उच्च दर्जा- 1322 रू. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1825 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1950 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1960 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleमुंबई बाजार समितीत केळीला सरासरी 2700 रूपये प्रति क्विंटलचा भाव
Next articleअमळनेर तालुक्यातील ‘या’ आरोग्य केंद्राचे ग्रामीण रूग्णालयात होणार रूपांतर