मंगळवार (ता. 06 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव

गावशिवार न्यूज | बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (मंगळवार, 06 फेब्रुवारी 2024) Banana Market Rate
■ बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 1001 रू./ उच्च दर्जा- 1602 रू. प्रतिक्विंटल
■ रावेर :
नवती नं. 1- 2025 रू./ नवती नं. 2- 1825 रू. प्रतिक्विंटल
■ चोपडा :
कांदेबाग- 1950 रू. प्रतिक्विंटल
■ जळगाव :
कांदेबाग- 1960 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleमुंबई बाजार समितीत केळीने काढले नाव, 4000 रूपये क्विंटलचा मिळाला भाव
Next articleराज्यात शेतकऱ्यांना बांबू रोपांकरीता शासन देणार ‘इतके’ अनुदान