गुजरातमधील सुरत बाजार समितीत केळीला मिळाला ‘इतका’ दर

गावशिवार न्यूज | गुजरात राज्यातील सुरत कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून केळीचे किमान दर स्थिर आहेत. मात्र, केळीच्या कमाल दरात तिथे काहीअंशी चढ-उतार दिसून आले आहेत. आज आपण सुरत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवडाभरात आवक झालेल्या केळीचे किमान, कमाल व सरासरी दर जाणून घेणार आहोत. (Banana Market Rate)

सुरत बाजार समितीमधील केळीचे दर (प्रति क्विंटल)
➡️ 06 फेब्रू- 1000 ते 2250, सरासरी 1625 रूपये
➡️ 05 फेब्रू- 1000 ते 2300, सरासरी 1650 रूपये
➡️ 03 फेब्रू- 1000 ते 2000, सरसरी 1500 रूपये
➡️ 02 फेब्रू- 1000 ते 2300, सरासरी 1650 रूपये
➡️ 01 फेब्रू- 1000 ते 2300, सरासरी 1650 रूपये
➡️ 31 जाने- 1000 ते 2500, सरासरी 1750 रूपये
➡️ 30 जाने- 1000 ते 2500, सरासरी 1750 रूपये
➡️ 29 जाने- 1000 ते 2300, सरासरी 1650 रूपये
➡️ 27 जाने- 1000 ते 2300, सरासरी 1650 रूपये
➡️ 25 जाने- 1000 ते 2400, सरासरी 1700 रूपये

WhatsApp Group
Previous articleउकाड्यात वाढ, विदर्भासह मराठवाड्यात शुक्रवारपासून हलक्या पावसाचा अंदाज
Next articleकेंद्र सरकार कांदा निर्यातबंदी संदर्भात शेतकरी हिताचा घेणार निर्णय