Banana Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (ता. 23 नोव्हेंबर)
■ बऱ्हाणपूर :
नवती- 1600 ते 2423 रु. प्रतिक्विंटल
■ रावेर :
नवती नं. 1- 2250 रू./ नवती नं. 2- 2050 रू. प्रतिक्विंटल
■ चोपडा :
कांदेबाग- 2300 रू. प्रतिक्विंटल
■ जळगाव :
कांदेबाग- 2310 रू. प्रतिक्विंटल