Banana Rate : उद्या शुक्रवारी (ता. 24 नोव्हेंबर) असे असतील केळीचे भाव

Banana Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (ता. 24 नोव्हेंबर)

बऱ्हाणपूर :
नवती- 1900 ते 2300 रु. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2250 रू./ नवती नं. 2- 2050 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 2250 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 2260 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleJalgaon News : जळगावात कामगारांसाठी साकारणार 5425 चौ.मीटर जागेत भव्य रूग्णालय
Next articleJalgaon Polytics : एकनाथ खडसे असे का म्हटले ? तर गिरीश महाजनांनी मला जोडे मारावे…