Banana Rate : केळीला आझादपूरच्या मंडईत दिवाळीत मिळाला सर्वाधिक 3500 रू प्रतिक्विंटलचा भाव

Banana Rate : दिल्लीच्या आझादपूर मंडईत देशातील प्रमुख केळी उत्पादक राज्यांमधून बारमाही कच्च्या केळीचा पुरवठा होत असतो. विशेषतः दिवाळीच्या काळात अचानक मागणी वाढल्याच्या स्थितीत आझादपूर मंडईत खासकरून 09 नोव्हेंबरला केळीला सर्वाधिक 3500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता. दिवाळीनंतर केळीचे भाव थोडे कमी झाले असले तरीही तिथे केळीला कमाल 2500 रूपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे.

Banana fetched the highest Diwali price of Rs 3500 per quintal in Azadpur mandi.

प्राप्त माहितीनुसार दिल्ली येथील आझादपूर मंडईत केळीला 31 ऑक्टोबर रोजी 1500 ते 2500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता. 01 नोव्हेंबरलाही 1500 ते 2500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता. त्यानंतर 06 नोव्हेंबरला 1500 ते 2500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता. 07 नोव्हेंबरला 1500 ते 2500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता. दिवाळीचा सण तीन दिवसांवर येऊन ठेपल्यानंतर मात्र केळीच्या बाजारभावाने आझादपूर मंडईत अचानक मोठी उसळी घेतली, त्यानुसार 09 नोव्हेंबरला 2000 ते 3500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव केळीला मिळाला होता. 11 नोव्हेंबरला 2000 ते 2500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता. 14 नोव्हेंबरला देखील 2000 ते 2500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

आझादपूर मंडईतील केळी बाजारभाव दृष्टीक्षेपात

14 नोव्हेंबर : 2000 ते 2500 रूपये प्रतिक्विंटल
11 नोव्हेंबर : 2000 ते 2500 रू. प्रतिक्विंटल
09 नोव्हेंबर : 2000 ते 3500 रू. प्रतिक्विंटल
07 नोव्हेंबर : 1500 ते 2500 रू. प्रतिक्विंटल
06 नोव्हेंबर : 1500 ते 2500 रू. प्रतिक्विंटल
01 नोव्हेंबर : 1500 ते 2500 रू. प्रतिक्विंटल
31 ऑक्टोबर : 1500 ते 2500 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleBanana Rate : उद्या गुरूवारी (ता.16 नोव्हेंबर) असे असतील केळीचे बाजारभाव
Next articleCrime News : वावडदा शिवारात शेतमजुराचा खून करणारे दोन्ही तरूण आरोपी अखेर जेरबंद