Banana Rate : आज शुक्रवारी (ता. 17 नोव्हेंबर) असे असतील केळीचे भाव

Banana Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (ता. 17 नोव्हेंबर)

बऱ्हाणपूर :
नवती- 2000 ते 2623 रु. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2250 रू./ नवती नं. 2- 2050 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 2300 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 2310 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleCotton Rate : कापसाला ‘या’ बाजार समितीत 7,500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला
Next articleIndian Railways : इगतपुरी-भुसावळ-बडनेरा सेक्शनमध्ये 12 रेल्वे गाड्यांचा वेग आता 130 किलोमीटर प्रतितास