Banana Rate : उद्या मंगळवारी (ता. 21 नोव्हेंबर) असे असतील केळीचे भाव

Banana Rate : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील केळीचे संभाव्य भाव (ता. 21 नोव्हेंबर)

बऱ्हाणपूर :
नवती- 1801 ते 2465 रु. प्रतिक्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2250 रू./ नवती नं. 2- 2050 रू. प्रतिक्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 2300 रू. प्रतिक्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 2310 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleCotton Rate : जाणून घ्या, कापसाला कोणत्या मार्केटला किती मिळाला भाव ?
Next articleGovernment Resolutions : शासनाकडून हिरव्या व कोरड्या वैरणीची तूट भरून काढण्यासाठी कृती दलाची स्थापना