राज्यात अंड्यांना रविवारी मिळाला 610 रूपये प्रति शेकडा दर, 25 रूपयांची वाढ

गावशिवार न्यूज | राज्यात रविवारी (ता. 11 फेब्रुवारी) अंड्यांना सरासरी 6.10 रूपये प्रति नग, 610 रूपये प्रति शेकडा आणि 183 रूपये प्रति ट्रे (30 नग) प्रमाणे दर मिळाला. अंड्यांच्या दरात गेल्या 10 दिवसांच्या कालावधीत प्रति शेकडा जवळपास 25 रूपयांची वाढ झाली आहे. थंडीच्या प्रमाणातील चढ-उताराचा मोठा परिणाम हा अंड्यांच्या दरावर गेल्या आठवड्यात झाला होता. मात्र, आता अंड्यांचे दर सुधारले आहेत. (Egg Rate Today)

दृष्टीक्षेपात अंड्यांचे दर ( प्रति नग/ ट्रे/ शेकडा)
● 11 फेब्रू- 6.10- 183.0- 610 रूपये
● 10 फेब्रू- 6.10- 183.0- 610 रूपये
● 09 फेब्रू- 6.10- 183.0- 610 रूपये
● 08 फेब्रू- 6.10- 183.0- 610 रूपये
● 07 फेब्रू- 6.10- 183.0- 610 रूपये
● 06 फेब्रू- 6.05- 181.5- 605 रूपये
● 05 फेब्रू- 6.00- 180.0- 600 रूपये
● 04 फेब्रू- 5.95- 178.5- 595 रूपये
● 03 फेब्रू- 5.90- 177.0- 590 रूपये
● 02 फेब्रू- 5.85- 175.5- 585 रूपये

WhatsApp Group
Previous articleगुजरातच्या ‘या’ मार्केटमध्ये कापसाला मिळाला सर्वाधिक 7555 रूपयांचा भाव
Next articleसोमवार (ता. 12 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव