पुणे तिथे काय उणे…शनिवारी निच्चांकी 12.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Weather Update : राज्यातील उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर थंडीचा कडाका वाढला आहे. शनिवारी (ता.16) सकाळपर्यंतच्या 24 तासात पुणे येथे निच्चांकी 12.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. कोकण किनारपट्टीचा भाग वगळता राज्यात सर्वदूर कमाल व किमान तापमानात बऱ्यापैकी घट झाल्याचे निदर्शनास आले.

What’s the minus in Pune… Saturday recorded a low of 12.0 degrees Celsius

शनिवारी (ता.16 डिसेंबर) सकाळपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अहमदनगर- 27.0/12.5, जळगाव- 28.4/13.3, महाबळेश्वर- 24.6/13.3, नाशिक- 27.1/12.5, पुणे- 28.4/12.0, सांगली- 27.9/15.8, सातारा- 28.7/13.5, सोलापूर- 30.3/16.6, अकोला- 29.7/14.4, अमरावती- 27.6/14.3, बुलडाणा- 28.0/13.5, चंद्रपूर- 27.6/12.2, गोंदिया- 27.1/12.4, नागपूर- 28.9/12.1, वर्धा- 28.5/13.0, वाशिम- 29.8/12.6, यवतमाळ- 29.0/11.5, छत्रपती संभाजीनगर- 27.0/13.4, बीड- 28.0/14.5, परभणी- 24.7/13.6, डहाणू- 33.9/19.3, मुंबई- 31.6/22.4, रत्नागिरी- 33.0/20.1

WhatsApp Group
Previous articleविदर्भातील ‘या’ जिल्ह्यात आणखी दुसरा टेक्सटाईल पार्क उभा राहणार
Next articleउसापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी मिळाली, मात्र 17 लाख टनाची अट