विदर्भ गारठला, गोंदियासह यवतमाळ जिल्ह्यांचा पारा 9.0 अंशापर्यंत खालावला

Weather Update : दक्षिण भारतात अवकाळी पाऊस सुरू असला तरी महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. विशेषतः विदर्भात थंडीमुळे हुडहुडी भरली असून, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यातील किमान तापमानाचा पारा 9.0 अंशापर्यंत खाली आला आहे. नागपूरमध्येही गारठा वाढल्याचे निदर्शनास आले आहे. उर्वरित राज्यातील कमाल व किमान तापमानात मात्र चढउतार अनुभवण्यास मिळाले आहेत.

In Vidarbha, the mercury in Gondia and Yavatmal districts dropped to 9.0 degree Celsius

मंगळवारी (ता.19 डिसेंबर) सकाळपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अहमदनगर- 26.0/16.3, जळगाव- 26.4/14.4, कोल्हापूर- 27.6/19.0, महाबळेश्वर- 22.5/12.6, मालेगाव- 24.8/14.6, नाशिक- 24.9/14.0, सांगली- 27.5/18.9, सातारा- 28.2/16.5, सोलापूर- 29.1/18.0, अकोला- 28.0/13.5, अमरावती- 26.4/12.5, बुलडाणा- 25.0/12.8, चंद्रपूर- 26.6/11.0, गडचिरोली- 28.0/10.6, गोंदिया- 25.4/9.0, नागपूर- 26.8/9.4, वर्धा- 25.9/11.4, वाशिम- 26.4/10.0, यवतमाळ- 27.2/9.0, बीड- 25.5/14.5, नांदेड- 25.2/16.2, परभणी- 27.5/13.5, डहाणू- 30.6/20.9, मुंबई- 31.0/24.4, रत्नागिरी- 34.1/24.9

WhatsApp Group
Previous articleहिवाळी अधिवेशनात फक्त घोषणांचा पाऊस, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कवडीची मदत नाही
Next articleजाणून घ्या, मुंबई बाजार समितीत सध्या कसे आहेत केळीचे भाव ?