गोंदियात किमान 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, अन्यत्र तुरळक थंडी

Weather Update : हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (ता.31) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासात गोंदियात 12 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद घेण्यात आली. दुसरीकडे राज्याच्या बहुतांश भागातील किमान तापमानाचा पारा आता वाढला असून, कमाल तापमानातही बरीच वाढ झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण बरेच कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे.

Gondia recorded a minimum temperature of 12 degrees Celsius, sporadic cold elsewhere

रविवारी (ता.31 डिसेंबर) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस)
जळगाव- 31.7/14.3, कोल्हापूर- 31.2/16.9, महाबळेश्वर- 28.8/15.2, मालेगाव- 29.2/15.2, नाशिक- 31.5/13.8, सांगली- 31.2/15.5, सातारा- 31.2/13.9, सोलापूर- 33.0/17.9, अकोला- 31.7/16.5, अमरावती- 29.4/15.1, बुलडाणा- 30.3/16.2, चंद्रपूर- 28.8/14.0, गडचिरोली- 29.0/14.4, गोंदिया- 27.6/12.0, नागपूर- 28.4/14.1, वर्धा- 29.0/14.9, वाशिम- 30.2/14.4, यवतमाळ- 31.0/16.5, नांदेड- 28.8/17.0, परभणी- 30.0/15.5, धाराशिव- 31.0/17.0, डहाणू- 32.1/19.1, मुंबई- 32.6/22.2, रत्नागिरी- 34.6/20.1

WhatsApp Group
Previous articleजळगाव-भुसावळच्या प्रवाशांसाठी वंदे भारत एक्सप्रेस दिवा स्वप्नच !
Next articleशेतकऱ्यांसाठी नवीन वर्ष 2024 या कारणांमुळे असू शकेल दिलासादायक