गावशिवार न्यूज | हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील गोंदिया जिल्हा वगळता महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत बरीच वाढ झाली आहे. दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात मात्र घट झाल्याचे दिसून आले आहे. गुरुवारी (ता.04) सकाळी गोंदियात सर्वात कमी 13.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. (Weather Update)
गुरूवारी (ता.04 जानेवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस)
अहमदनगर- 28.8/15.5, जळगाव- 29.3/16.9, कोल्हापूर- 29.5/19.7, महाबळेश्वर- 25.9/15.5, मालेगाव- 28.2/17.6, नाशिक- 28.9/15.6, सांगली- 29.6/19.9, सातारा- 30.3/16.5, सोलापूर- 32.0/19.0, अकोला- 30.1/17.5, अमरावती- 28.8/17.1, बुलडाणा- 28.0/17.5, चंद्रपूर- 28.6/15.2, गडचिरोली- 27.4/14.8, गोंदिया- 29.0/13.5, नागपूर- 27.8/16.2, वर्धा- 28.0/16.0. वाशिम- 28.4/14.8, यवतमाळ- 30.4/17.5, छत्रपती संभाजीनगर- 28.5/16.4, बीड- 29.2/16.5, परभणी- 29.6/16.4, डहाणू- 26.3/18.5, मुंबई- 28.2/19.8, रत्नागिरी- 33.5/21.2
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)