Weather Update : अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम असल्याने दक्षिण गुजरातपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मंगळवारी (ता.09) बऱ्याच भागात तुरळक पाऊस पडला. आज बुधवारी (ता.10) देखील मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, पावसाळी वातावरणामुळे दमटपणा वाढून थंडीचे प्रमाण बऱ्याचअंशी कमी झाले आहे.
बुधवारी (ता.10 जानेवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस)
अहमदनगर- 22.0/14.8, जळगाव- 30.7/16.2, कोल्हापूर- 26.0/19.5, महाबळेश्वर- 18.9/14.2, मालेगाव- 28.8/18.6, नाशिक- 29.3/17.2, पुणे- 24.8/16.4, सांगली- 25.8/19.9. सोलापूर- 28.7/19.9, अकोला- 29.1/18.0, अमरावती- 28.8/18.3, बुलडाणा- 27.5/16.8, चंद्रपूर- 30.2/15.8, गडचिरोली- 29.4/16.6, गोंदिया- 30.3/18.2, नागपूर- 28.6/20.0, वर्धा- 27.8/19.8, वाशिम- 25.6/16.2, यवतमाळ- 31.5/16.7, नांदेड- 29.8/19.0, परभणी- 24.6/18.2, डहाणू- 27.2/21.6, मुंबई- 32.0, 23.8, रत्नागिरी- 29.5/24.2
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)