उत्तर महाराष्ट्रात थंडीचा गारठा कायम, जळगावचा पारा 9.6 अंश सेल्सिअस

गावशिवार न्यूज | राज्यातील कोकण किनारपट्टीच्या भागात तसेच उत्तर महाराष्ट्रात थंडीचा गारठा कायम आहे. हवामान विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार मंगळवारी (ता. 23 जानेवारी) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या 24 तासात जळगाव जिल्ह्यात किमान 9.6 तसेच नाशिकमध्ये 10.1 आणि मालेगावात 11.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. (Weather Update)

मंगळवारी (ता. 23 जानेवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 28.0/9.6, अहमदनगर- 29.2/11.7, कोल्हापूर- 32.1/15.1, महाबळेश्वर- 26.1/11.5, मालेगाव- 27.8/11.6, नाशिक- 29.5/10.1, सांगली- 32.3/13.9, सातारा- 31.6/12.0, सोलापूर- 34.0/18.0, अकोला- 30.0/17.4, अमरावती- 29.0/18.7, बुलडाणा- 26.7/ 15.2, चंद्रपूर- 29.6/17.6, गडचिरोली- 28.6/17.6, गोंदिया- 27.0/14.1, नागपूर- 27.4/19.4, वर्धा- 28.8/19.0, वाशिम- 30.8/15.8, यवतमाळ- 30.5/16.5, छत्रपती संभाजीनगर- 29.4/12.3, नांदेड- 31.2/18.6, परभणी- 30.0/17.2, डहाणू- 27.7/15.3, मुंबई- 30.5/19.6, रत्नागिरी- 31.0/17.1

WhatsApp Group
Previous articleकेंद्रिय कापूस संशोधन संस्था बोंडसड नियंत्रणासाठी राबविणार विशेष प्रकल्प
Next articleपीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी रक्षक हेल्पलाईन नंबरचा शुभारंभ