जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

गावशिवार न्यूज | उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील रात्रीचे किमान तापमान हे 10 ते 12 अंशाच्या खाली आले आहे. हवामान विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार शुक्रवारी (ता. 26) सकाळपर्यंतच्या 24 तासात जळगाव जिल्ह्यातील किमान तापमान हे 8.8 अंशापर्यंत खाली आले होते. नाशिकमध्येही 9.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. (Weather Update)

शुक्रवारी (ता. 26 जानेवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 28.6/8.8, कोल्हापूर- 30.0/17.1, महाबळेश्वर- 26.2/14.0, मालेगाव- 26.6/9.8, नाशिक- 27.7/9.8, पुणे- 29.7/10.0, सांगली- 30.8/16.1, सातारा- 30.5/12.5, सोलापूर- 33.2/17.8, अकोला- 28.8/11.8, अमरावती- 26.8/11.9, बुलडाणा- 28.0/12.0, चंद्रपूर- 28.0/11.6, गडचिरोली- 27.4/11.0, गोंदिया- 25.5/9.8, नागपूर- 26.4/10.4, वर्धा- 26.9/10.8. यवतमाळ- 29.5/13.5, बीड- 30.5/13.2, नांदेड- 28.2/13.8, परभणी- 28.5/11.8, डहाणू- 27.8/15.8, मुंबई- 30.8/20.0, रत्नागिरी- 34.0/18.8

WhatsApp Group
Previous articleशुक्रवार (ता. 26 जानेवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव
Next articleराज्यात अंड्यांना 605 रूपये प्रति शेकडा दर, दरातील घसरण थांबली