मराठवाड्यासह विदर्भात रविवारपासून पुढील पाच दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज

Weather Update : मराठवाड्यासह संपूर्ण विदर्भात रविवारपासून पुढील पाच दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, अकोला, वाशीम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये रविवार, सोमवार आणि मंगळवारी काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. (Weather Update)

रविवारी (ता. 25 फेब्रुवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 31.8/12.0, कोल्हापूर- 34.1/18.1, महाबळेश्वर- 28.8/14.4, मालेगाव- 32.8/15.0, नाशिक- 30.3/10.2, सांगली- 34.6/17.2, सातारा- 34.7/14.5, सोलापूर- 36.0/19.6, अकोला- 34.1/15.8, बुलडाणा- 31.3/16.0, अमरावती- 32.6/16.3, चंद्रपूर- 33.2/17.4, गडचिरोली- 32.0/16.6, गोंदिया- 31.8/17.2, नागपूर- 31.8/18.0, वर्धा- 34.0/17.5, वाशीम- 34.0/14.6, यवतमाळ- 34.0/16.5, छत्रपती संभाजीनगर- 31.6/15.7, नांदेड- 33.2/17.6, परभणी- 33.4/16.1, डहाणू- 28.1/19.0, मुंबई- 30.6/19.5, रत्नागिरी- 31.5/16.8.

WhatsApp Group
Previous articleरविवार (ता. 25 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleदिल्लीच्या आझादपूर मंडीत केळीला मिळतोय सध्या ‘असा’ चांगला भाव